Saee’s Originals

सय तुझी रे येते मना, क्षणा क्षणा

बावरी मी सावरे पुन्हा पुन्हा

सुखद असावी नाती सगळी
याच साठी चा एकच मंतर
प्रत्येकाच्या ध्यानी असावे
कधी कुठे राखावे अंतर

छोटी सी है ये रैना
मन के सूरज से तू कहना

जाने ना
जाने ना के तुझे कितना चाहूँ में
कभी ये ना तू जाने

तुला पाहताना
तुला पाहताना
ह्रदयात होतसे अलवार काहीसे
कसे तुज कळावे हे सांग ना

तू ले चल मुझे
जहाँ तक बादलों के काफिले
खुली हवाएं इस चेहरे पर
एक प्यारी सी मुस्कान जब लाये
और बन जाए दिल खिले खिले

चाहता है क्या
तू ही पूछ ये खुद से
चाहता है क्या
तू ही पूछ ये खुद से
दिल ये तेरा कहता है क्या
अनकही बातें ये कब से

आज सांगायचे आहे हे तुला
आजकाल रोज वाटते मला
तुझ्याविन दिस सरावा कसा ?
तू पहाट तूच निशा
And that you mean so much to me!

शुभ्र ढगांच्या तलम घडीतून
लख्ख चांदणे चमचमते
शीतल चंद्राच्या झुल्यावर मनात मी ही झुलते

तू असता मज जग सारे
वाटते का नवे ?

उदासीनता कधी वाटली ही तुला
हाक एक ती तू देशील जर का मला
मनाचे मनाशी हे नाते असे निर्मळ
धावेन मी असे सत्वर तुझ्यासाठी

फुललेला हा मोगरा, मला चांदणेच भासे
त्याचा मनमोही गंध, मज लावितसे पिसे

कालचक्राची रं गती
दिसते मला जात्यावानी,
जीवालागी घर घर
परी नजर दान्यावरी

Streaming on all music platforms